आजचा निश्चय पुढचं पाऊल या घाऊक पुस्तिका नोंदणी करणाऱ्याची माहिती

‘पुढच पाऊल’ या पुस्तिकेच्या किमान ५० प्रतींच्या पुढे नोंदणी करणाऱ्या पदाधिकारी व समाजबांधव यांनी खालीलप्रमाणे आपली माहिती भरावी. आपल्या पुस्तिका आपल्या जिल्ह्यात शहरात कोणाकडे उपलब्घ करुन देण्यात येईल त्यांची नावे व नंबर आम्ही पाठवू. एका पुस्तिकेला रू ३०/- देणगी मूल्य असून रू.१५००/- भरून किमान ५० प्रतींची नोंदणी करावी. राज्यातील महासंघ /युवक / महिला सर्व जिल्हा शहर तालुका पदाधिकाऱ्याना प्रत्येकी १०० पुस्तिका नोंदणी आवश्यक आहे. संपर्क क्रमांक : 8873500500