आजचा निश्चय पुढचं पाऊल पुस्तिका मिळालेल्यांची नोंदणी

या पुस्तिकेच्या निमित्ताने राज्यातील ५ लाख मराठा कुटुंबे समाज संघटन परिवारात जोडली जाणार आहेत. समाजात उद्योजकता प्रशासकीय आर्थिक विधी साक्षरता तसेच समाज प्रबोधनासाठी नवनवीन माहिती, उपक्रम, कायदे, योजना इ. आपल्यापर्यंत डिजिटल माध्यमातून पाठविली जाणार आहे. त्यासाठी आपण ही पुस्तिका मिळाल्यावर आपली नोंदणी या ठिकाणी करावी ही विनंती. अखिल भारतीय मराठा महासंघाचा संपर्क क्रमांक : 8873500500